Home »Bollywood »Marathi Cinekatta» Best Expression Award For Marathi Celebrity

राधिका दिसली रागात तर शितलीचा दिसला खोडकर अंदाज, कोणाचे ठरणार बेस्ट Expression

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 12:56 PM IST

झी मराठी अवॉर्ड सोहळा येत्या 15 ऑक्टोबर रोजी सर्व रसिकप्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यातील सर्व कलाकारांचे परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी सर्वचजण आतूर झाले आहेत. केवळ टीव्हीवरच नाही तर प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांसाठी ऑनलाईन वोटींगही केले. विविध कॅटेगरीमध्ये असलेल्या अवॉर्डमध्ये एक आगळीवेगळी अशी कॅटेगरी आहे आणि की म्हणजे, बेस्ट एक्सप्रेशन अवॉर्ड.

इमोजी सध्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले आहेत. यावेळी सर्व कलाकारांनी त्यांच्या आवडत्या इमोजीसोबत काही खास एक्सप्रेशन दिलेले फोटो शेअर केले आणि त्यात प्रेक्षकांना बेस्ट एक्सप्रेशनसाठी वोट करायला सांगितले आहे.

पुढच्या स्लाईडवर पाहा, विविध एक्सप्रेशनदरम्यान कलाकारांचे PHOTOS...

Next Article

Recommended