आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाडीपा'च्या स्टँडअरप कॉमेडी शोला प्रेक्षकांची गर्दी, टीमने शेअर केले फोटोज्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - 'भाडीपा' या वेब शोने फार कमी वेळात तरुणाईंची मने जिंकली. आता केवळ तरुणाईच नाही तर लहानमोठ्या सर्वांनाच सामावून घेण्यासाठी भाडीपाने स्टँडअप कॉमेडी शोज् सुरु केले आहेत. नागपूरला या शोनिमित्त कलाकारांची टीम पोहोचली होती आणि यावेळचे काही खास फोटोज् त्यांनी शेअर केले आहेत. 
 
नागपूरमध्ये या शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाडीपा टीमने हे फोटो शेअर करत लिहीले आहे की, बाबो, तोबा गर्दी करून राहिले ना बाप्पा नागपूरकर!! त्यानले आणि Reacho ले धन्यवाद बरं!!
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शोदरम्यानचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...