आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राजक्ता-भूषण करून देणार पहिल्या भेटीची आठवण! कशी ते जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं... प्रेमाची ही लव्हस्टोरी प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या भेटीपासून सुरु होते. एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी ती पहिली भेट गरजेची असते. 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने प्रेमी युगुलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे रोमँटिक साँग यु-ट्यूबवर व्हायरल होत आहे. प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान या देखण्या जोडीवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत 'फिलिंग्स' या म्युझिकल अल्बममधले हे गाणे स्वप्नील बांदोडकर याने गायले असून, या गाण्यांचे किरण खोत यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारा प्राजक्ता - भूषण वर आधारित हे गाणे नॉस्टेलजिक करणारे ठरत आहे. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, प्राजक्ता-भूषणवर चित्रीत झालेल्या रोमँटिक गाण्याचा खास व्हिडिओ आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...