आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY: भेटा अतुल कुलकर्णींच्या पत्नीला, 20 वर्षांपूर्वी केला होता प्रेेमविवाह, अशी आहे Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अतुल कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. एक विचारवंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अतुल कुलकर्णी आज आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सात भाषांमध्ये 70 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्य आणि करिअरविषयी सांगत आहोत...

खासगी आयुष्य...
10 सप्टेंबर 1965 रोजी बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुल यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यांचे आईवडिल सोलापूरला स्थिरस्थावर झाले. बारावी पर्यंत बेळगावमध्ये पूर्ण करून तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. मात्र आभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी. महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.


पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, पत्नी गीतांजलीसोबत कशी झाली होती अतुल यांची भेट आणि बरेच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...