आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांक केतकर @ 31 : जाणून घ्या प्रेक्षकांच्या लाडक्या \'श्री\'च्या खासगी आयुष्यातील 5 खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘होणार सून मी या घरची..’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला, नुसता घरातच नाही तर कित्येकांच्या मनात जागा मिळवणारा ‘श्री’ अर्थातच अभिनेता शशांक केतकरचा वाढदिवस आहे. 15 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेल्या शशांकने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. आता छोट्या पडद्यानंतर शशांक मोठ्या पडद्यावर नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. अमृता खानविलकर, सचित पाटील आणि नेहा महाजन यांच्यासोबत शशांक वन वे तिकिट या सिनेमात झळकणारेय. येत्या 23 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणारेय.
आज शशांकच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्यातील काही इंट्रेस्टिंग गोष्टी सांगत आहोत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...