आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: ब्रिटिश तरुणासोबत राधिकाने थाटला संसार, MMS-न्यूड फोटोजमुळे अडकली आहे वादात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः राधिका आपटे आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. 2005 मध्ये 'वाह लाइफ हो तो ऐसी' या सिनेमात छोटेखानी भूमिकेद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी राधिका आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेल्या राधिकाने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. राधिकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला राधिकाचे खासगी आयुष्य आणि फिल्मी करिअरविषयी सांगत आहे.  B'day: मराठमोळ्या राधिकाची बिनधास्त वक्तव्ये, म्हणते, शरीर दाखवण्यात कसली आली लाज

पुण्यात जन्मलेल्या मराठमोळ्या राधिकाचे बालपण आणि शिक्षण याच शहरात झाले आहे. 2005 मध्ये 'वाह! लाइफ हो तो ऐसी' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत राधिकाने सहा वेगवेगळ्या भाषांत 33 सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या बोल्ड अंदाजाने राधिकाने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी इमेज तयार केली आहे. इतकेच नाही, तर अनेक वादांतही तिचे नाव अडकले आहे.  यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल सोज्वळ केतकीचा हा Glamorous अंदाज!!
 
राधिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याविषयी सर्वकाही... 
बातम्या आणखी आहेत...