आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थ डे... वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही ग्लॅमरस दिसते सो कूल सोनाली, असे आहे Real Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाली कुलकर्णी हे नाव सर्वांच्याच परिचयाचे आहे. 'सो कूल' या नावानेही तिला ओळखले जाते. सोनालीचा आज वाढदिवस असून तिने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरदेखील सोनाली अतिशय ग्लॅमरस दिसते. वाढत्या वयाचा परिणाम मुळीच तिच्या चेह-यावर दिसत नाही. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटोज बघायला मिळतात. 
 
आज सोनालीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात तिच्याविषयी A to Z आणि हो सोबतच बघुयात, सोनालीची इन्स्टा डायरी... 
बातम्या आणखी आहेत...