आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृत गाण्यात दिसला सागर आणि पर्णचा बोल्ड LOOK, असा आहे अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियकर गाण्यात सागर आणि पर्णा. - Divya Marathi
प्रियकर गाण्यात सागर आणि पर्णा.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग आपल्याला पाहायला मिळत असतात. असाच एक आणखी नवा प्रयोग आपल्या पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. ते म्हणजे आगामी YZ या चित्रपटातील प्रियकर: हे संस्कृत गाणे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. पुढील आठवड्यात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असलेल्या या चित्रपटातील हे गाणे सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे. हे संस्कृत गाणे गायले आहे केतकी माटेगावकर आणि स्वप्निल बांदोडकर यांनी. तर जसराज, ऋषिकेश आणि सौरव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे कालीदासाच्या शाकुंतल नाटकाची आठवण व्हावी असे चित्रिकरण आपल्याला या गाण्यात पाहायला मिळते. त्यावर तडका देतो तो पर्ण पेठे आणि सागर देखमुख यांचा बोल्ड अंदाज. चला तर पाहुया काय आहे प्रियकर गाण्यात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियकर गाण्यातील काही स्क्रीनशॉट्स अखेरच्या स्लाइडवर पाहा प्रियकर गाण्याचा व्हिडीओ..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...