आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेयस तळपदेच्या वडिलांची शोकसभा, बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेचे वडील अनिल तळपदे यांचे 13 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी अनिल तळपदे यांनी अखेरचा श्वास घेतला. 18 ऑक्टोबर रोजी अनिल तळपदे यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

अभिनेते जॅकी श्रॉफ, मंजिरी फडनिस, साजिद खान, रोहित शेट्टी, इंदर कुमार, नागेश कुक्कुनुर, अभिनेत्री कविता लाड यांनी अनिल तळपदेंना श्रद्धांजली वाहिली. 

बघा, अनिल तळपदेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले कलाकार...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)   
बातम्या आणखी आहेत...