आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेश जाधव यांनी श्रींसाठी साकारली अजिंठा-वेरुळ लेणींची प्रतिकृती, सेलेब्ससह अनेकांनी घेतले दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मराठीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर उमेश जाधव यांच्या घरी पाच दिवस विधीवत श्रींची पूजाअर्चा झाली. उमेश दरवर्षी आपल्या बाप्पासाठी भव्यदिव्य सजावट करत असतात. यावर्षी त्यांनी बाप्पांसाठी अजिंठा-वेरुळ लेणींची प्रतिकृती साकारली होती. गणेशोत्सवाचे यंदाचे हे त्यांचे 17 वर्षे आहे. फॅमिली-फ्रेंड्ससोबत त्यांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. मराठी इंडस्ट्रीतून अभिनेत्री हर्षदा खानविलकर, अभिनेते जयवंत वाडकर यांच्यासह अनेकांनी त्यांच्या घरी विराजमान श्रींचे दर्शन घेतले.   

पुढील स्लाईड्समध्ये पाहा उमेश जाधव यांच्या बाप्पांचे मनमोहून टाकणारे रुप आणि सोबतच पाहा त्यांच्या घरी पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...