आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\'ला 2 महिने पूर्ण: मंजुळेंचा घटस्फोट ते 5 कोटी मानधन, वाचा 10 Controversies

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नागराज मंजुळे दिग्दर्शिक सैराट या सिनेमाच्या रिलीजला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. २९ एप्रिल २०१६ रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व गणितंच बदलून टाकली. सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला आहे. नवोदित कलाकारांना घेऊन मंजुळेंनी ही किमया साधली. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेले कलाकार एका रात्रीतून सुपरस्टार बनले. मात्र प्रसिद्धी सहजासहजी मिळत नाही. यामागे दडले असतात सिनेमाशी निगडीत प्रत्येक व्यक्तीचे कष्ट.
पटकथा, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय आणि संगीताने या सिनेमाने वेगळी उंची मिळवून दिली आहे. रिलीजच्या दोन महिन्यांनंतरसुद्धा सगळीकडे सैराटचीच चर्चा आहे. महाराष्ट्रालाच नव्हे तर परदेशातील मराठी आणि अमराठी प्रेक्षकांना सिनेमाने याड लावलं आहे. या सिनेमाने कलाकारांचे आयुष्यच पालटून टाकले आहे.
मात्र या दोन महिन्यांत फिल्म आणि कलाकारांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागला आहे. म्हणताात ना प्रसिद्धी मिळणे सोपे नाही. प्रसिद्धीसोबतच बदनामीसुद्धा मागे-मागे येत असते. असेच काहीसे घडले सैराट सिनेमातील कलाकारांच्या बाबतीत.. या दोन महिन्यांत नेमके काय-काय घडले, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, दिग्दर्शक नागराज मंजुळे, लीड अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांना कोणत्या मानसिक त्रासाला याकाळात सामोरे जावे लागले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...