आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंक्य रहाणे \'होम मिनिस्टर\'च्या पीचवर, म्हणाला, \'..राधिकाला पाहून पडली माझी विकेट\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदेश बांदेकर यांच्यासोबत अजिंक्य आणि राधिका रहाणे - Divya Marathi
आदेश बांदेकर यांच्यासोबत अजिंक्य आणि राधिका रहाणे
मुंबई : मराठी मनात आणि घराघरांत स्थान मिळवलेल्या आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनिस्टर' या गाजत असलेल्या कार्यक्रमात टीम इंडियाचा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका सहभागी होणार आहेत. येत्या 22 ऑक्टोबर रोजी दसरा स्पेशल कार्यक्रमात ही जोडी भावोजींसोबत होम मिनिस्टरच्या पीचवर अवतरणार आहे.
या कार्यक्रमात भावोजी आदेश बांदेकर यांच्या सांगण्यावरुन अजिंक्यने फारसे आढेवेढे न घेता एक छानसा उखाणा घेतला.
चला तर मग अजिंक्यने पत्नी राधिकासाठी कोणता उखाणा घेतला, वाचा पुढील स्लाईडमध्ये...