आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा कोंडकेंचा चित्रपट उतरवा, खुद्द राज कपूर यांनी सिनेमागृहांना केली होती विनंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी चित्रपटाला भक्‍कम योगदान देणारा विनोदाचा दादा अर्थात दादा कोंडके यांचा आज जन्‍मदिवस. बहुरंगी व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्‍या दादांना एकेकाळी उभ्‍या महाराष्‍ट्राने डोक्‍यावर घेतले होते. आज दादांचे चित्रपट, गिते आणि व्‍दिअर्थी विनोदाने हजारो रसिक दिवाने आहेत. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची जाण दादांना होती ती त्‍यांनी अभिनयातून प्रभाविपणे जोपासलीही.
लालबागमध्‍ये मिलमजूर कामगाराच्या घरात 8 ऑगस्ट, 1932 रोजी जन्‍मलेल्‍या कृष्‍णा कोंडके यांनी अत्‍यंत खडतर परिस्‍थितीवर मात केली व चित्रपटसृष्‍टीतील दादा अशी ओळख निर्माण केली. या संग्रहात जाणून घेऊया त्‍यांच्‍याबाबत काही खास बाबी.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, दादा कोंडके यांच्‍या आयुष्‍यातील काही खास प्रसंग..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...