आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रोज कणीक मळताना दीप्तीसोबत होतेय अशी विचित्र गोष्ट, काय आहे कोडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी अभिनेत्री दीप्ती देवीला सध्या एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागत आहे. तिच्यासोबतची ही गोष्ट तिने फेसबुकवर शेअर केली आहे. रोज कणीक मळल्यानंतर तो रोज माझे कणीक फेकून देतो असे दीप्तीने सांगितले आहे. 
 
हे सांगताना तिने काही फोटोही शेअर केले आहे. दीप्ती एका नव्या शॉर्टफिल्ममध्ये दिसत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा काही फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...