आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

27 लाखाच्या बाईकवर फिरताना दिसला जॉन, सुझुकीपासून लॅम्बॉर्गिनीपर्यंत या गाड्यांचे आहे कलेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकतेच जॉन इब्राहमला मुंबईच्या रस्त्यांवर बाईकवर फिरताना स्पॉट करण्यात आले. यावेळी जॉन त्याची आवडती गाडी  यामाहा वीमॅक्सवरुन राईड घेत होता. या गाडीची किंमत जवळपास 26 लाख 94 हजार रुपये आहे. जॉनला महागड्या गाड्या आणि कार्सचा फार शौक आहे. त्याच्या बाईक कलेक्शनमध्ये  राजपुताना लाइट फुट, डुकाती डिवेल, कावासाकी निंजा, हायाबुसा, महिंद्रा मोजो या महागड्या आणि स्टायलिश गाड्यांचे कलेक्शन आहे. इतकेच नाही त्याच्याजवळ  2 कोटीची निसान जीटी-आर आणि 3.46 कोटीची लॅम्बोर्गिनी गैलार्डोचा समावेश आहे. आजच्या या पॅकेजमध्ये जॉनच्या कार आणि बाईक कलेक्शनविषयी आपल्याला खास माहिती देणार आहोत. 


डुकाती डिवेल(Ducati Diavel)
किंमत - करीब 13.86 लाख 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जॉनचे बाईक आणि कार कलेक्शन...

बातम्या आणखी आहेत...