आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसवून हसवून लोटपोट करणारे आहेत \'गुरु\'चे डायलॉग्स, वाचा निवडक डायलॉग्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर स्टारर 'गुरु' सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. अॅक्शन, कॉमेडीचा तडका असलेल्या या सिनेमाला समीक्षकांनी कौतुकाची पावती दिली आहे. सिनेमात अंकुशचा अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. शिवाय त्याच्या तोंडी असलेले डायलॉग्स प्रेक्षकांना हसवतदेखील आहेत.
अंकुशच्या तोंडी असलेल्या अशाच काही हलक्याफुलक्या डायलॉग्सचा नजराणा आम्ही खास वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अंकुशचे 'गुरु' स्टाईल डायलॉग्स...