आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

''मास्तर न्हायं तुमच्या हातात तुनतुन दिलं तर...'', वाचा 'पिंजरा' सिनेमातील गाजलेले Dialogues

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः तब्बल ४४ वर्षांनंतरही संध्या आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाने सजलेल्या 'पिंजरा'ची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. तत्वनिष्ठ आणि ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतीक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा प्रेक्षकांचे मन हेलावून टाकते. प्रत्येकाच्या मनःपटलावर पिंजरा कलाकृतींच एक वेगळंच स्थान आहे. चंद्रकला आणि गुरुजी यांच्यावर चित्रीत झालेलं प्रत्येक दृश्य आणि संवाद सिनेरसिकांच्या आजही लक्षात आहे.
१८ मार्च रोजी हा सिनेमा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचनिमित्ताने आम्ही या सिनेमातील हृदयस्पर्शी संवादांचा खास खजिना वाचकांसाठी घेऊन आलो आहोत...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, 'पिंजरा' या सिनेमातील गाजलेले संवाद...