आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 Day\'s च्या राणीचे चाहत्यांच्या हृदयावरही अधिराज्य, पाहा मालिकेतील Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी मराठीवर सुरू असलेल्या 100 डेज या मालिकेमुळे प्रेक्षकांना रोजच्या कौटुंबीक मालिकांपेक्षा काहीतरी वेगळे पाहण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून चाहत्यांना या मालिकेची उत्सुकता लागलेली होती. त्याचे कारण म्हणजे या मालिकेचा किंबहुना मालिकेतील हिरोईन तेजस्विनी पंडितचा खास लूक. मालिकेत राणीचे पात्र साकारणारी तेजस्विनी या भूमिकेत चाहत्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसते आहे. काहीशी नकारात्मक असलेली भूमिका तिच्या चाहत्यांनीही उचलून धरली आहे. या मालिकेतील तिचा लूक, तिच्या अदांनाही चाहत्यांची खास पसंती मिळत आहे. आजपर्यंतच्या मालिकेतील भागांचे काही खास लूक्स आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत. चला तर मग भेटुयात 100 डेज मालिकेतील या राणीला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राणी सरदेसाईच्या रुपातील तेजस्विनी पंडितचे काही खास फोटोज..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...