आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलीप प्रभावळकरांपासून मोहन गोखलेपर्यंत, या कलाकारांनी निभावलेले ऑनस्क्रीन \'बापू\' ठरले अजरामर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी देशाला दिलेले योगदानावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. पण महात्मा गांधीवर वेगळा प्रयोग तो राजु हिराणी यांच्या 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातून. या चित्रपट गमतीशीर असलेली महात्मा गांधीची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली आणि प्रेक्षकांचे प्रेम संजय दत्त आणि दिलीप प्रभावळकर या दोघांनाही मिळाले. 
 
पेश्याने एक असलेला एक व्यक्ती कशाप्रकारे गांधीजींनी दाखविलेल्या मार्गावर चालतो आणि त्याचा गमतीशीर शेवट या चित्रपटात दाखविला आहे. यातील गुंडाची भूमिका संजय दत्तने केली होती. या चित्रपटानंतर 'गांधीगिरी' शब्द जास्तच फेमस झाला होता. 'गांधीगिरी' वापरुन कशाप्रकारे आपण आपले जीवन आनंदी आणि सुकर करु शकतो याचा मुलमंत्रच दिलीप प्रभावळकरांनी चित्रपटात दिला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, गांधीजींची भूमिका केलेले काही खास कलाकार...
बातम्या आणखी आहेत...