आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा दिलीप प्रभावळकरांच्या मुलगा-सुनेला, दोन वर्षांपूर्वीच अडकले लग्नगाठीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू.. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा आज वाढदिवस. दूरदर्शन मालिका, लेखन, चित्रपट, नाटकं अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा त्यांनी सर्वांवर उमटवला. वयाच्या 72 व्या वर्षीही ते आपणा सर्वांना त्यांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध करतात. दिलीप प्रभावळकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. नीला हे दिलीप प्रभावळकरांच्या पत्नींचे नाव आहे. या दाम्पत्याला एक मुलगा असून केदार प्रभावळकर त्याचे नाव.

17 डिसेंबर 2013 रोजी सोनल अल्वारिससोत सोनलचे लग्न झाले. सोनल ख्रिश्चन आहे. केदार आणि सोनलचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने झाले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दिलीप प्रभावळकरांच्या एकुलच्या एक मुलाच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. केदार आणि सोनलच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, केदार-सोनलच्या लग्नाचा कसा होता थाट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...