आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'डॉ. रखमाबाई\' या मराठी चित्रपटात या बंगाली अॅक्ट्रेसने केले आहे काम, टी.व्ही शोमध्ये वर्णभेदाला पडली होती बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज गुगलने भारताच्या पहिल्या महिल्या डॉक्टर रखमाबाई यांना डूडलद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. महान डॉक्टर रखमाबाई राऊत यांची आज 153वी जयंती आहे. गुगलने त्यांच्या डुडलद्वारे रखमाबाई या भारतीय डॉक्टरकीच्या इतिहासातील किती महत्त्वाचा घटक आहे असे सांगितले आहे. रखमाबाई यांच्यावर एका मराठी चित्रपटाचीही निर्मिती करण्यात आली आहे ज्याला अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे.  बंगाली अभिनेत्री तनिष्ठा मुखर्जीने केली आहे रखमाबाई यांची भूमिका...

 

'डॉ. रखमाबाई' चित्रपटातील  अभिनेत्री तनिष्ठा मुखर्जी ही 'पार्च्ड' या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कॉमेडी नाइट्स बचाओ या शोमध्ये  गेली होती त्यावेळी तिच्यावर वर्णभेदात्मक टीपण्णी करण्यात आली होती. यावेळी तिने रागात अर्ध्यातच शो सोडला होता आणि नंतर फेसबुकवर पोस्ट टाकून तिच्यावर ओढवलेला हा प्रसंग सांगितला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रखमाबाईची भूमिका करणाऱ्या तनिष्ठाने काय लिहीले होतेे पोस्टमध्ये आणि शेवटच्या स्लाईडवर रखमाबाई चित्रपटाचा टीझर...

बातम्या आणखी आहेत...