आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational Qualification OF Leading Marathi Stars Like Swapnil Joshi And Many More

स्वप्नील आहे वकील, तर सागर कारंडे कॉम्प्युटर इंजिनिअर, जाणून घ्या किती शिकलेत मराठी अॅक्टर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी इंडस्ट्रीत आज अनेक तरुणांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाच्या बळावर स्वप्नील जोशी, निलेश साबळे, प्रथमेश परब, शशांक केतकर, वैभव तत्त्ववादीसह अनेक स्टार्स तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. या तरुणांनी अभिनयाची आवड असल्याने दुस-या क्षेत्राची निवड न करता छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या करिअरला सुरुवात केली.
मात्र अभिनयात करिअर करण्यापूर्वी या नावाजलेल्या अभिनेत्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. मराठीतील हे तरुण स्टार उच्चशिक्षित आहेत. काहींनी इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे, तर काहींनी कॉमर्स, सायन्स या शाखांमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मराठीतील नावाजलेले अभिनेते किती शिकले आहेत, त्याविषयी सांगत आहोत.
चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या किती शिकले आहेत, मराठी अॅक्टर्स...