आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सई, स्पृहासह या 16 मराठी तारका शिक्षणात अव्वल, जाणून घ्या त्यांचे Educational Qualification

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कतरिना कैफ, करिश्मा कपूरसह अनेक नावाजलेल्या अभिनेत्री शिक्षणात मागे आहेत. कतरिनाने तर कधी शाळेचे तोंडच पाहिले नाही तर करिश्मा केवळ पाचवीपर्यंत शिकली आहे. मात्र मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्रींच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास येथील अनेक अभिनेत्री उच्चशिक्षित आहेत.

सई ताम्हणकर, स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, सुरुची अडारकर, दीप्ती श्रीकांत, मृणाल दुसानिस, अमृता खानविलकर यांसह अनेक जणी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहे. या सर्व अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी आपल्या आवडत्या विषयात शिक्षण पूर्ण केले आणि नंतर आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला.

आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठीतील या लिडिंग अॅक्ट्रेसेस किती शिकल्या आहेत, हे सांगत आहोत.
(नोटः इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर या अभिनेत्री किती शिकल्या आहेत, हे येथे नमुद करण्यात आले आहे.)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...