Home »Bollywood »Marathi Cinekatta» Emotional Memories Of Sai Tamhankar About Her Father

फादर्स डे : वडिलांची अखेरची भेटही घेऊ शकली नव्हती सई, घडली होती वाईट घटना

दिव्य मराठी वेब टीम | Jun 17, 2017, 10:53 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क - आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वडिलांचे स्थान हे अत्यंत वेगळ्या प्रकारचे असते. आईचे आणि आपले नाते जसे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे असते त्या तुलनेत वडिलांशी असलेले नाते हे आदराचे किंवा काहीशे भितीचेही असते. पण तसे असले तरी वडिलांवर आपले किंवा त्यांचे आपल्यावर कमी प्रेम असते असे नाही. वडिलांवरील हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

फादर्स डेला शक्यतो वडिलांबरोबरच्या गोड आठवणींना उजाळा दिला जातो. पण आज आपण अॅक्ट्रेस सई ताम्हणकर हिची तिच्या वडिलांबद्दलची एक कटू आठवण जाणून घेणार आहोत. मनाच्या कोपऱ्यात लपलेली ही आठवण सईने एका मुलाखतीच्या निमित्ताने सांगितली होती.

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय होती सईने सांगितलेली आठवण.. अखेरच्या स्लाइडवर पाहा, सईने ज्या मुलाखतीत ही आठवण सांगितली त्या मुलाखतीचा व्हिडीओ..

Next Article

Recommended