आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा 'कृष्ण' स्वप्निलच्या पाया पडण्यासाठी उडाली तुंबळ, साडेतीन तास अडकला गर्दीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - प्रेक्षकांवर एखाद्या भूमिकेचा प्रभाव किती असतो याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. विशेषतः रामायण, महाभारत सारख्या धार्मिक मालिकांनी तर लोकांना अक्षरशः वेड लावले होते. रामायणातील रामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांना पाहताच लोक त्यांच्या पाया पडायचे असे अनेक किस्से आतापर्यंत समोर आलेले आहेत. असाच काहीसा अनुभव मराठीचा शाहरुख खान म्हटल्या जाणाऱ्या स्वप्निल जोशीनेही घेतला आहे. 
 
स्वप्निल श्रीकृष्णाची भूमिका करत असताना लोकांना त्याचे काम प्रचंड आवडत होते. तो फारच लोकप्रिय झालेला होता. त्याचवेळी मथुरेला एका कार्यक्रमात त्याला बोलावण्यात आले होते. त्यावेळी लोकांनी त्याच्या पाया पडण्यासाठी एवढी गर्दी केली होती की, तो सुमारे साडे तीन तास गर्दीमध्ये अडकून होता. त्याला जराही पुढे जाणे शक्य होत नव्हते. जाणून घेऊयात नेमका काय आहे, हा किस्सा. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, स्वप्निलच्या या अनुभवाबाबत...
बातम्या आणखी आहेत...