आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्या.. चड्डीत राहायचं.. काय, चड्डीत.. वाचा सईचे काही भन्नाट Dialogues

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या चित्रपटात गाजलेले डायलॉग्ज हे केवळ हिरोचेच असू शकतात असा समज आहे. पण ते पूर्णपणे खरे नाही. त्यात मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तर कधीही नायिका ही चित्रपटात केवळ तडका देण्यासाठी म्हणून नसते. त्यामुळे नायिकेच्या भूमिकेलाही चित्रपटात तेवढीच गंभीर भूमिका दिलेली असते. अनेकदा नायिकांमुळेही चित्रपट गाजतात. अशीच एक नायिका म्हणजे सई ताम्हणकर. गेल्या काही वर्षात सईने विविध चित्रपटांमध्ये अगदी वेग वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अशाच काही निवडक चित्रपटांमधील डायलॉग्ज खास सईच्या चाहत्यांसाठी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देत आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सईच्या चित्रपटातील असेच काही भन्नाट आणि बिनधास्त डायलॉग्स..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...