आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांकने प्रियांकासोबत सुरु केली सेकंड इनिंग, दोनदा बोहल्यावर चढले आहेत हे 9 मराठी कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 'होणार सून मी ह्या घरची' फेम अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. तेजश्री प्रधानसोबत घटस्फोट झाल्यानंतर शशांकने गर्लफ्रेंड प्रियांकासोबत त्याची सेकंड इनिंग सुरु केली आहे. शशांकच्या लग्नाच्या बातमीने त्याचे फॅन्स सुखावले आहेत. पण केवळ शशांकच नव्हे तर इतर काही मराठी कलाकारांनी त्यांच्या आयुष्यात दोनदा संसार थाटला आहे. आजच्या या पॅकेजमध्ये अशाच काही कलाकारांची माहिती घेऊन आलो आहोत.

 

शशांक केतकर
पहिली पत्नी - तेजश्री प्रधान
दुसरी पत्नी - प्रियांका ढवळे

  'होणार सून मी ह्या घरची' मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला श्री अर्थात अभिनेता शशांक केतकरसुद्धा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. शशांकचे हे दुसरे लग्न आहे. शशांकचे पहिले लग्न अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत झाले होते. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेच्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले आणि मालिका संपता-संपता दोघांचे नातेही संपुष्टात आले. तेजश्रीपासून विभक्त झाल्यानंतर शशांकच्या आयुष्यात प्रियांकाच्या रुपाने पुन्हा प्रेमाची नवी पालवी फुटली आता हे दोघे विवाहबद्ध झाले आहेत.
 
या पॅकेजमधून अशाच आणखी काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेऊयात, ज्यांनी दुसरा संसार थाटला आहे. यासाठी पुढच्या स्लाईडवर क्लिक करा..

बातम्या आणखी आहेत...