आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या लग्नाची गोष्ट : पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर या 7 मराठी सेलेब्सनी थाटला दुसरा संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा अधिक वेळा लग्न केल्याची अनेक उदाहरणे बघता येतील. सैफ अली खान, आमिर खान, संजय दत्त यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींनी एकापेक्षा अधिक वेळा लग्न थाटले. बॉलिवूडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतसुद्धा अशी अनेक उदाहरणे आहेत. मराठातील काही नावाजलेल्या सेलिब्रिटींचे पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी दुसरा जोडीदार शोधला आणि पुन्हा एकदा नव्याने वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. 
या पॅकेजमधून अशाच काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेऊयात, ज्यांनी पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर दुसरा संसार थाटला.  
 
पाहूया कोण आहेत ती सेलिब्रिटी मंडळी...
बातम्या आणखी आहेत...