आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मराठी सेलिब्रिटींना नाहीत सख्खे बहीणभाऊ, आईवडिलांची आहेत लाडाची एकुलती एक मुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः उद्या म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी आहे राखीपौर्णिमा. प्रत्येक बहीणभाऊ या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. मात्र ज्यांना सख्खे बहीणभाऊ नाहीत, त्यांना आपल्याला एखादी तरी बहीण किंवा भाऊ असायला हवा होता, असे नक्कीच मनातून वाटतं असावे. मराठीतसुद्धा असे काही कलाकार आहेत, ज्यांना सख्खे बहीण किंवा भाऊ नाहीयेत. हे सेलिब्रिटी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुले आहेत.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठीतील कोणकोणते कलाकार हे एकुलते एक आहेत, त्याविषयी सांगत आहोत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...