आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friendship Day: अभिज्ञा-तेजस्विनी, सुरुची-तेजश्री आहेत बेस्ट फ्रेंड्स, भेटा जीवलग मित्रमैत्रिणींना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीला खूप महत्त्व आहे. मराठी कलाकार आपल्या मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात. येथे निखळ मैत्री जपणारे अनेक कलाकार आहेत. खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र मराठी चित्रपटसृष्टील याला अपवाद आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.
 
आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सविषयी सांगत आहोत. या कलाकारांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपली मैत्री फुलाप्रमाणे जपून ठेवली आहे.
 
अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडीत
खुलता कळी खुलेना या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि सिंधुताई सपकाळ, तु ही रे, उंबरठा या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडीत या दोघी जीवलग मैत्रिणी आहेत. या दोघींनी 'तेजाज्ञा' या नावाने साड्यांचे ब्रॅण्ड सुरु केले आहे. दोघींच्या नावातून त्यांनी तेजाज्ञा हे नाव त्यांच्या साड्यांच्या ब्रॅण्डना दिले आहे. 

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...