आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: फन लव्हिंग आहे प्रिया बापट, पाहा धमाल-मस्तीची खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री प्रिया बापटची धमाल करतानाची छायाचित्रे)
मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असलेली प्रिया बापट हिचा आज वाढदिवस आहे. प्रिया आज आपला 28वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये झळकलेल्या प्रियाने काही हिंदी सिनेमांमध्येसुद्धा काम केले आहे. चुलबुली
प्रियाला धमाल-मस्ती करणे पसंत आहे. प्रिया सोशल नेटवर्किंग साईट्सवर सक्रिय असून स्वतःसंबंधीचे अपडेट्स आपल्या चाहत्यांना देत असते. काही दिवसांपूर्वी शूटिंगच्या निमित्ताने प्रिया सिंगापूरला गेली होती. तेथील मस्तीच्या मूडमधील छायाचित्रे तिने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केली आहेत.

फन लव्हिंग असलेल्या प्रियाची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(फोटो साभारः प्रिया बापटचे फेसबुक अकाउंट)