आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: सैराटनंतर सोशल मीडियावर झिंगाट पळताहेत हे Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रसिकांच्‍या हृदयावर राज्‍य करणा-या सैराट मराठी चित्रपटानंतर आता सोशल मीडियावर सैराटचे विविध विनोदी व्‍हिडीयो येत आहेत. सैराटमधील झिंग झिंग झिंगाट गाण्‍यावरील डान्‍सचे व्‍हिडियोही सोशल मीडियावर धुमाकुळ करत आहेत. सैराट चित्रपटातील संवाद आणि संगीत वापरून बनवाबनवी करणा-या युवकांनी हे व्‍िहडियो तयार केले आहेत. जे तुम्‍हाला पोट धरून हसवतील.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, Funny सैराट व्‍हिडियो..