आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गश्मिर महाजनी आहे \'बाबा\', ट्विटरवरुन शेअर केला मुलाचा फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेलिब्रेटी नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतात. त्यातच एक नाव आहे गश्मिर महाजनी. तरुणींचा लाडका अभिनेता असलेल्या गश्मिरने त्याचे लग्नही मीडीयापासून लपवून ठेवले होते पण 'दिव्य मराठी'ने त्याचे लग्न झाले असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचविली होती. आता नुकतेच फादर्स डे च्या निमित्ताने गश्मिरने तो बाबा असल्याचा खुलासा केला आहे. 
 
'फादर्स डे' निमित्त गश्मिरने त्याच्या मुलासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे, Spending time with you has taught me the importance & beauty of Fatherhood. Missing you Kiddo! #fathersday
 
अनेकांनी हा फोटो प्रमोशनचा भाग असल्याचे सांगितले आहे. पण सध्यातरी गश्मिर खऱ्या आयुष्यात 'बाबा' आहे असे आपण समजायला हरकत नाही.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कोण आहे त्याची पत्नी आणि तिची खास माहिती..
बातम्या आणखी आहेत...