आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX : सोन पावलानं गौराई आली मराठी सेलिब्रिटींच्या घरी, घ्या गौरींचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः डावीकडून, अभिनेता अविनाश दारव्हेकर, स्मिता जयकर आणि मृणाल देशपांडे यांच्या घरच्या गौरी)
गणपती पाठोपाठ घरोघरी गौराईचे मंगळवारी आगमन झाले. सोनपावलांनी गौरीने गृहप्रवेश केला. बुधवारी गौरीच्या जेवणाचा थाट झाल्यानंतर आज त्यांना निरोप दिला जातोय.
मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींच्या घरीसुद्धा गौराईची पूजाअर्चा झाली. अभिनेत्री स्मिता जयकर, अभिनेता अविनाथ दारव्हेकर, 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्री मृणाल देशपांडे, 'प्यार का दर्द है मीठा मीठा' मालिकेतील सोनाली नाईक यांच्या घरी गौराईचे आगमन झाले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सेलिब्रिटींच्या गौराईचे देखणे रुप...