आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनालीच नव्हे या अॅक्ट्रेसेसनेही ओलांडली आहे चाळीशी, कायम आहे प्रेक्षकांवरील जादू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मराठी सिने इंड्स्ट्रीमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अगदी वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही या अॅक्ट्रेसेस तेवढ्याच ग्लॅमरस असून उत्साहाने काम करत असल्याचे पाहायला मिळते आहे.  नुकत्यात रिलीज झालेल्या कच्चा लिंबूच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने आपल्याला पुन्हा एकदा तिच्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. या पॅकेजमध्ये आपण अशाच काही अॅक्ट्रेसेसबाबत जाणून घेणार आहोत, ज्या चाळीशीनंतरही तेवढ्याच ग्लॅमरस दिसतात. 
 
 
सोनाली कुलकर्णी
वय - 42
सोनाली कुलकर्णीने करिअरची सुरुवात छेलुवी या कन्नड चित्रपटाद्वारे केली होती. तर तिचा मराठीतील पहिला चित्रपट होता मुक्ता. त्यानंतर तिने सातत्याने चित्रपटांत एकापेक्षा एक अशा सरस भूमिका केल्या. हिंदी सिनेसृष्टीतही तिचा भरपूर वावर राहिला. दिल चाहता है चित्रपटाने ती लाईमलाईटमध्ये आली. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात, चाळीशी ओलांडलेल्या तर ग्लॅमरस मराठी अॅक्ट्रेसेसबाबत...
 
 
बातम्या आणखी आहेत...