आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकुश-उर्मिला स्टारर \'गुरु\'च्या ग्रॅण्ड प्रीमिअरला अवतरले मराठी स्टार्स, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रीमिअरला पोहोचलेले मराठी स्टार्स, यावेळी अनेक सेलिब्रिटी \'गुरु\' स्टाईलमध्ये पोज देताना दिसले. - Divya Marathi
प्रीमिअरला पोहोचलेले मराठी स्टार्स, यावेळी अनेक सेलिब्रिटी \'गुरु\' स्टाईलमध्ये पोज देताना दिसले.

एन्टरटेन्मेंट डेस्कः
अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर स्टारर 'गुरु' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. नुकताच मुंबईत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसाठी सिनेमाचा ग्रॅण्ड प्रीमिअर ठेवण्यात आला होता. प्रीमिअरला सिनेमातील स्टारकास्टसोबतच अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
कोणकोण पोहोचले प्रीमिअरला?
अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर, मुरली शर्मा, ज्योती चांदेकर यांच्यासह दिग्दर्शक संजय जाधव, हर्षदा खानविलकर, महेश कोठारे, सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती, अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परब, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, अमृता खानविलकर, सोनाली खरे, आदिनाथ कोठारे, तेजस्विनी पंडीत, कोरिओग्राफर उमेश जाधव, पूजा सावंत, जयवंत वाडकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी प्रीमिअरला हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'गुरु'च्या प्रीमिअरला अवतरलेले लखलखते तारांगण...