Home »Bollywood »Marathi Cinekatta» Gudipadawa Celebration In Zee Marathi Serials Tuzyat Jeev Rangala And Mazya Navryachi Bayko

गुढीपाडव्याचा आनंदोत्सव : राणा-अंजली घरी परतणार, राधिकासोबत गुरुनाथ उभारणार गुढी

दिव्य मराठी वेब टीम | Mar 24, 2017, 16:33 PM IST

मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते त्या गुढीपाडव्याचा आनंदोत्सव झी मराठीच्या मालिकांमध्येही बघायला मिळणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकांमध्ये आणि ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नववर्षाची गुढी उभारण्यात येणार आहे आणि मालिकेला नवं वळणही मिळणार आहे. हे भाग गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसारीत होणार आहेत.

चला तर मग जाणून घेऊयात, गुढीपाडव्याच्या निमित्ताने या मालिकांमध्ये कोणते वळण येणार आणि सोबतच बघा कलाकारांचे गुढी उभारतानाचे खास Photos..

Next Article

Recommended