आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Diwali : पोह्यांचा चिवडा हेमंतची खासियत, मुलीला बघून जितेंद्रला आठवतं बालपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिब्रिटींची दिवाळी कशी असते, हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो. आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीची लगबग सुरु झाली, की दिवाळीच्या आठवणीसुद्धा मनात दाटून यायला लागतात. आजच्या Celebrity Diwali या सदरात अभिनेता हेमंत ढोमे, जितेंद्र जोशी आणि अनिकेत विश्वासराव यांनी त्यांच्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काय म्हणताहेत हे तिघे अभिनेते जाणून घेऊयात पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...