आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा येऊ द्या\'च्या थुकरटवाडीत अवतरला \'बँजो की दुनिया का बच्चन\', बघा खास PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या' च्या या सोमवारी थुकरटवाडीत अवतरतोय 'बॅंजो की दुनिया का बच्चन' म्हणजेच आपला मराठमोळा बॉलिवुड स्टार रितेश देशमुख. आपल्या आगामी 'बॅंजो' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रितेशच्या सोबतीने या चित्रपटाची टीम म्हणजेच अभिनेत्री नर्गिस फाखी, अभिनेता आणि डान्स मास्टर धर्मेश, दिग्दर्शक रवी जाधव यांनी उपस्थिती लावली. यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं धर्मेशच्या स्लो मोशन डान्सने.
बाप की अदालत मध्ये रितेशला आरोपीच्या पिंज-यात उभं रहावं लागलं आणि त्याला सामना करावा लागला अनेक मजेदार आरोपांचा आणि रितेशच्या रूपात अवतरलेल्या कुशल बद्रिकेचा. एकंदरीतच धम्माल मजा मस्तीने सजलेला हा भाग आज सोमवारी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तर मंगळवारच्या भागात घंटा आणि फॅमिली कट्टा चित्रपटाची टीम सहभागी होणार आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'चला हवा येऊ द्या'च्या 'बँजो' स्पेशल एपिसोडची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...