आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindi Tv Celebs At Rakesh Bapat\'s Marathi Film Debut Vrundavan\'s Premiere

PHOTOS: वृंदावन सिनेमाच्या प्रिमियरला हिंदी Tv celebs ची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी टेलिव्हीजनमध्ये जवळ जवळ दहा वर्ष काम केल्यावर राकेश बापटने वृंदावन सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केलाय. त्यामुळे सहाजिकच राकेशच्या सिनेमाच्या मुंबईत झालेल्या प्रिमीयरला मराठी सिनेकलाकारांपेक्षा हिंदी टेलिव्हिजन कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.
आशा नेगी, रित्विक धनजानी, मोहित सहगल, सनाया इरानी, बरून सोबती, दलजीत कौर, अक्षय डोगरा, सुरभी ज्योती ह्या हिंदी टीव्ही सेलेब्स शिवाय अनिकेत विश्वासराव, दिपाली सैय्यद, अवधुत गुप्ते, मंजिरी फडणीस, देवदत्त नागे हे सेलेब्स ही आले होते.
पूजा सावंत, वैदेही परशुरामी आणि राकेश बापट स्टारर फिल्म वृंदावन एक्शन पॅक एन्टरटेन्मेट फिल्म आहे. फिल्मला अमितराजने संगीत दिलंय. तर गणेश आचार्य आणि सुजीत कुमारने गाणी कोरीओग्राफ केली आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण कोण सेलेब्स आले होते वृंदावनच्या प्रिमियरला
(फोटो - स्वप्निल चव्हाण)