आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Honar Sun Me Hya Gharachi Fame Kahihi ha shree jokes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY : सोशल मीडियावर \'काहीही हां श्री...\'चा धुमाकूळ, वाचा शेअर होत असलेले JOKES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान)

'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली मालिका म्हणजे 'होणार सून मी या घरची'. या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या जोडीप्रमाणेच जान्हवीच्या नेहमी तोंडी असणारा संवादसुद्धा लोकांच्या ओळी रेंगाळतोय आणि हा संवाद म्हणजे 'काहीही हां श्री..'. विशेष म्हणजे जान्हवीच्या या संवादाची व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांपासून खिल्ली उडवली जात आहे. 'काहीही हां श्री...'या संवादाने संपणारे असंख्य विनोद सध्या व्हॉट्सअॅप फिरू लागलेत. व्हॉट्सअॅपसोबतच फेसबुकवरसुद्धा 'काहीही हां श्रीच्या' विनोदांनी धुमाकूळ घातला आहे. इतकेच नाही तर फेसबुकवर 'काहीही हां श्री' नावाचे पेजच तयार झालेले दिसत आहे.
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर फिरणा-या विनोदांपैकी एक विनोद पुढीलप्रमाणे...
जान्हवीचा उखाणा
अमर्यादीत थाळीबरोबर हाजमोलाच्या गोळ्या फ्री!
अमर्यादीत थाळीबरोबर हाजमोलाच्या गोळ्या फ्री!
.
.
.
.
.
.
.
.
काहीही हां श्री!
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर फिरणारे आणखी काही जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...