आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

14 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर जान्हवीच्या 'भावा'ने थाटला संसार, शेअर केले लग्नाचे Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'होणार सून मी घ्या घरची' या मालिकेतील पिंट्या म्हणजेच रोहन गुजर विवाहबंधनात अडकला आहे. अगदी साधेपणाने रोहनने विवाह केला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. त्याला त्याने कॅप्शन दिले आहे की, n the chaos of ‘wedding events’ we chose to make it simple.....एक देऊळ, आई बाबा, बहीण-भाऊ आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने लग्न !!!#indianwedding #us #धनीआणिकारभारीण #21stnovember #happines

 

रोहन त्याची कॉलेजची मैत्रिण स्नेहल देशमुखसोबत विवाहबंधनात अडकला आहे. स्नेहल ही मीडियात काम करते. रोहनने होणार सून मी ह्या घरची, बन पाव, लव्ह लग्न लोचा या मालिकेत काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रोहन गुजरच्या लग्न,साखरपुडा आणि कॉलेजच्या दिवसातील स्नेहलसोबतचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...