आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोकमामा लवकरच आपल्या भेटीला, अनिकेत विश्वासरावसोबत झळकणार या चित्रपटात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपले लाडके अशोकमामा अर्थात अशोक सराफ लवकरच आपल्या भेटीला येत आहेत. हद्यात समथिंग समथिंग या चित्रपटात हँडसम अभिनेता अनिकेत विश्वासरावसोबत ते झळकणार आहेत. या चित्रपटातील अभिनेत्रीबद्दल काही माहिती अजून उपलब्ध नाही. चित्रपटाच्या टीमसोबतचे अशोक सराफ आणि अनिकेत विश्वासराव यांचे काही फोटो समोर आले आहेत. 
 
पिरॅमिड फिल्म्स प्रोडक्शनखाली प्रवीण कराळे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनणार आहे. तर संगीत नवीन श्रीराम देणार आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अशोक सराफ आणि अनिकेत विश्वासराव यांचे काही photos...
बातम्या आणखी आहेत...