मुंबई - 'नच बलिये' रिअॅलिटी शोमध्ये सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्तीने धमाल उडवून दिली आहे. एकापेक्षा एक नृत्ये सादर करुन ते प्रेक्षक तसेच जजचे मने जिंकत आहेत.
नुकताच प्रमोशनसाठी आलेल्या हृतिकने सिद्धार्थ-तृप्तीबरोबर ठेका धरला.
विशेष म्हणजे यावेळी सिद्धार्थनेही नऊवारी नेसली होती. हृतिक या परफॉर्मन्सने फार खूश झाला आणि स्वतःहूनच पिंगा वर नृत्य करण्यासाठी स्टेजवर गेला.
शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ, सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्तीचे फोटोज्..