आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'क्रिश 4' मध्ये मराठी हिरोईन! हृतिक काय म्हणाला नेमकं.. मराठी 'इकडे-तिकडे' एवढंच येतं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड यांच्या असलेली दरी गेल्या काही वर्षांमध्ये हळू हळू कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी रात्री विक्रम फडणीस यांच्या 'हृदयांतर' या मराठी सिनेमाचे ट्रेलर प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याच्या हस्ते करण्यात आले. या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेतही आपल्याला हृतिक दिसणार आहे. त्यामुळे त्याच्याबाबत सर्वांनाच कमालिची उत्सुकता आहे. 

ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमानंतर बोलताना हृतिकने विविध विषयांवर त्याची मते मांडली. मराठी सिनेमाचा दिवसेंदिवस उंचावत जाणारा आलेख पाहून मराठीबद्दल आकर्षण निर्माण झाले असल्याचे त्याने सांगितले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देताना हृतिकने 'क्रिश 4' बाबतही काही गोष्टी सांगितल्या. तसेच भविष्यातील त्याचे प्लान्सदेखिल त्याने यावेळी सर्वांसमोर मांडले. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर काय म्हणाला हृतिक.. क्रिशच्या हिरोईनबाबत नेमके काय म्हणाला...
 
 
बातम्या आणखी आहेत...