आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लागिरं झालं जी\' मध्ये असा साजरा झाला स्वातंत्र्यदिन, \'फौजी\'नी फडकावला तिरंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - संपूर्ण भारतात मंगळवारी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सगळीकडे तिरंगा फकडवून मानाने वंदना देण्यात आली. सगळीकडे देशभक्तीचे वातावरण असताना टीव्ही इंडस्ट्री मागे कशी राहणार. त्यात मराठी मालिका 'लागिरं झालं जी'मध्ये तर फौजी म्हणजेच सैनिकांचे जीवन दाखवले जात आहे. त्यामुळे या मालिकेमध्येही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. संपूर्ण गावातील मंडळींच्या उपस्थितीत तिरंगा फडकावण्यात आला. गावात तिरंगा फडकावण्याचा मान फौजींना देण्यात आला होता. चला तर मग पाहुयात कसा साजरा झाला 'लागिरं झालं जी' मालिकेमध्ये स्वातंत्र्यदिन. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लागिरं झालं जी मालिकेतील स्वातंत्र्य दिनाचे Photos आणि Video..