आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : 'एमएससी अॅग्री' आहे भारत, एवढे शिकले आहेत मराठी इंड्स्ट्रीतील हे अॅक्टर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मराठी सिने इंडस्ट्रीत आज अनेक कलाकारांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाची आवड असल्याने दुस-या क्षेत्राची निवड न करता छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र अभिनयात करिअर करण्यापूर्वी या नावाजलेल्या अभिनेत्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. मराठीतील हे तरुण स्टार उच्चशिक्षित आहेत. काहींनी इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे, तर काहींनी कॉमर्स, सायन्स या शाखांमध्ये पदवी प्राप्त केली आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मराठीतील नावाजलेले अभिनेते किती शिकले आहेत, त्याविषयी सांगत आहोत.

भारत आहे एमएससी अॅग्री..
भारत गणेशपुरे याने एमएससी अॅग्री केले आहे. शिक्षणानंतर त्याला मुंबईत अभिनयात करिअर करण्यासाठी यायचे होते. पण कुटुंबीय तयार नव्हते, त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी चालल्याचे सांगून भारत मुंबईला आला होता. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या किती शिकले आहेत, इतर मराठी अॅक्टर्स...
बातम्या आणखी आहेत...