आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सई, स्पृहासह या 16 मराठी तारका शिक्षणात अव्वल, जाणून घ्या Educational Qualification

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नुकताच दहावीचा निकाल लागला असून सैराट फेम अॅक्ट्रेस रिंकू राजगुरु हिला 66 टक्के गुण मिळाले आहेत. भविष्यात डॉक्टर व्हायची रिंकूची इच्छा आहे. आपल्या अनेक मुलाखतींमधून रिंकूने तिची ही इच्छा बोलून दाखवली आहे. पण सोबतच सिनेमांमध्ये संधी मिळाल्यास अभिनयसुद्धा करणार असल्याचे रिंकूने सांगितले आहे. अभ्यास आणि सिनेमांचे शूटिंग यांच्यात समतोल साधत रिंकू तिची पुढची वाटचाल निश्चित पूर्ण करेल, यात शंका नाही. दहावी फर्स्ट क्लासमध्ये पास झाली भाऊ कदमची कन्या, कुशलसह या सेलेब्सनी दिल्या शुभेच्छा

उच्चशिक्षित आहेत मराठी अभिनेत्री... आर्ची' इंग्रजीत मागेच... मराठीत मात्र हुश्शार. बघा दहावीची मार्कशीट...
हिंदी सिनेसृष्टीत अभिनयासाठी शिक्षणाकडे पाठ फिरवणा-या अभिनेत्रींची संख्या कमी नाही. पण मराठी इंडस्ट्रीतील चित्र वेगळे आहे. येथील आघाडीच्या अभिनेत्रींनी शिक्षणाला महत्त्व देत पहिले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला.   'होणार सून...' फेम हा अभिनेता बोहल्यावर चढण्यास सज्ज, मैत्रिणीसोबत केला साखरपुडा

सई ताम्हणकर, स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, सुरुची अडारकर, दीप्ती श्रीकांत, मृणाल दुसानिस, अमृता खानविलकर यांसह अनेक जणी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहे. या सर्व अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी आपल्या आवडत्या विषयात शिक्षण पूर्ण केले आणि नंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.  Unknown Facts: रिंकू नव्हे प्रेरणा आहे खरे नाव, शाळेत बसावे लागायचे सर्वात मागच्या बाकावर
 

आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठीतील या लिडिंग अॅक्ट्रेसेस किती शिकल्या आहेत, हे सांगत आहोत.
 
चला तर मग किती शिकल्या आहेत, मराठीतील नावाजलेल्या अभिनेत्री वाचा पुढील स्लाईड्सवर... विदाउट मेकअप कशा दिसतात 'आर्ची'सह मराठीतील फेमस अॅक्ट्रेसेस, 27 PICS मध्ये पाहा खरे रुप
 

(नोटः इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर या अभिनेत्री किती शिकल्या आहेत, हे येथे नमुद करण्यात आले आहे.) 'हृदयांतर'च्या म्युझिक लाँचचे Photos: कधी पाया पडताना तर कधी सेल्फी घेताना दिसली ऐश्वर्या
बातम्या आणखी आहेत...