आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजाला \'गोजू\' तर अभिनयला म्हणतात \'अभू, अभि, बेर्ड्या\', हे आहेत मराठी स्टार्सचे Nicknames

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः अनेकांची टोपण नावे असतात. त्या टोपण नावाने घरातील सदस्य त्यांना हाक मारतात. बालपणीचे हे टोपण नाव घरातील सदस्यांसाठी तसेच राहते. मात्र ती व्यक्ती मोठी झाली, की अनेकदा त्याला त्याचे टोपण नाव नकोसे वाटते. कारण अनेकदा टोपण नावाने मित्रमंडळी चिडवत असतात. सामान्यांचेच नव्हे तर मराठी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्सचीदेखील रंजक टोपण नावे आहेत. यापैकी अनेक सेलेब्स असे आहेत, ज्यांचे टोपण नाव ऐकून तुम्हाला हसू फुटेल.

'लपाछपी', 'भेटली तू पुन्हा' या आगामी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री पूजा सावंत हिला तिचे घरचे आणि फ्रेंड्स गोजू म्हणून हाक मारतात. तर 'ती सध्या काय करते' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनयला त्याचे फ्रेंड्स वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. कुणी त्याला अभू, अभि म्हणतात तर कुणी त्याला बेर्ड्या म्हणून हाक मारतात. 

divyamarathi.com आज तुम्हाला मराठी सेलिब्रिटींची टोपण नावे काय आहेत ते सांगत आहे. यातील अनेकांचे hilarious nicknames आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या मराठी स्टार्सचे हटके निक नेम...
बातम्या आणखी आहेत...