आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अम्मा आणि गौरीचे आडनाव तर आई आणि आजीचे नाव आहे सारखे, वाचा स्टार कास्टचे Real Names

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - टीव्ही हे सर्वात प्रभावी माध्यम आहे असे म्हटले जाते. त्याचा प्रत्ययही आपल्याला येत असतो. त्यात टीव्हीवरील मालिका तर एवढ्या लोकप्रिय असतात की, त्या मालिकांमधील पात्रे ही जणू घरांमधील पात्रे बनलेली असतात. या मालिकांमधील पात्रांना नावाने सगळे ओळखत असतात. अगदी लहान थोरांपासून सगळ्यांना मालिकांमधील पात्रांच्या नावांची माहिती असते. पण मालिकेतील कलाकारांनी नावे आपल्या मनात एवढी घट्ट झालेली असतात की, त्यांची खरी नावे आपल्याला माहितीही पडत नाही. आता हेच पाहा ना आपल्या लाडक्या 'काहे दिया परदेस' मालिकेतील गौरी आणि तिची सासू म्हणजे अम्माजी या दोघींचेही आडनाव एकच आहे हे आपल्याला माहिती आहे का. दोघींचेही आडनाव हे संजीव आहे.
 
चला तर मग पाहुयात या मालिकेतील स्टारकास्टची खऱ्या जीवनातील नावे काय आहेत. गौरीची आई आणि आजीचेही नाव आहे सारखेच, वाचा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...